Monday, September 01, 2025 11:43:54 AM
राज्यातील 51 लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. यामध्ये 18 लाख मृत व्यक्ती, 26 लाख स्थलांतरित मतदार आणि 7 लाख बनावट नावे असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
Jai Maharashtra News
2025-07-22 21:19:58
आता मतदार यादीत नाव नोंदणीकृत झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत मतदाराचे नाव मतदार यादीत येईल. तसेच पंधरा दिवसांच्या आत मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) मिळेल.
2025-06-18 21:50:13
आसाम आणि तामिळनाडू या दोन राज्यांमधील आठ जागांवर द्वैवार्षिक निवडणुका होणार आहेत. आठ सदस्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. अशा परिस्थितीत या आठही जागांसाठी मतदान होणार आहे.
2025-05-26 17:40:57
हे एकल-स्थानिक अॅप असेल जे निवडणूक आयोगाच्या 40 हून अधिक जुन्या मोबाइल आणि वेब अॅप्सना एकत्रित करेल. ECInet च्या उत्कृष्ट वापरकर्ता इंटरफेसमुळे, ते वापरणे खूप सोपे होईल.
JM
2025-05-04 15:51:51
रविवारी पंचायत निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान हा ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. याआधी या गावातील लोकांनी कधीही मतदान केले नव्हते.
2025-02-24 16:57:01
ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतच्या नवीन कायद्यांतर्गत नियुक्ती झालेले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. त्यांनी राजीव कुमार यांची जागा घेतली आहे.
2025-02-19 10:50:06
राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी २० डिसेंबरला मतदान आणि मतमोजणीही
Samruddhi Sawant
2024-11-27 19:08:41
राज्याच्या पोलीस महासंचालक पदी पुन्हा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली.
Apeksha Bhandare
2024-11-26 07:24:48
छत्रपती संभाजी यांच्या स्वराज्य संघटनेला पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे.
2024-10-01 13:37:07
दिन
घन्टा
मिनेट